सावदा येथे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत गरुकुलचे १० विद्यर्थ्यांना यश

0

सावदा | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिषेदेच्या वतीने इयत्ता १० वीतील विद्यर्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS ) प्रतीक्षेत स्वामीनारायण गुरुकुल माध्यमिक विद्यालय सावदा चे १० गुणवंत विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत पास झालेले आहेत. राज्यस्तराव ४ नोव्हेंबर २०१८ रोजी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत ८१६९५ विद्यार्थी बसलेले होते.
गरुकुलचे पास झालेले विद्यार्थी
आयुष्य पाटील , चारुलता महाजन, दुर्गेश फिरके, घर्षणा तळेले, परीक्षित पाटील, रुपाली पाटील, सायली नेहते, तेजस्वी बोरोले, तितिक्षा जावळे, वैष्णवी चौधरी.

Leave A Reply

Your email address will not be published.