संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतीमेची पुजन

0

धरणगांव – येथे मोची वाडा चे नामकरण करून गुरू रविदास नगर करण्यात आले .तसेच संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतीमेची पुजन करताना नगराध्यश श्री निलेश चौधरी, प्रदेश अध्यक्ष भानुदास विसावे, उपनगराध्यक्ष अंजलीताई विसावे, शरद बन्सीसर,धर्मराज मोरे , जगदीश धुरेकर, रवि धुरेकर, विकास मोरावकर, संजय मोरावकर, मयुर मोरावकर, मुन्ना मोरावकर, मधुकर मोरावकर, अमोल दुंदेकर, अजय मोरावकर, संदिप बरेलीकर,ओम मोरावकर .महीला मंडळ चे लताबाई मोरावकर,अनिता मोरावकर, सुनिता मोरावकर, ऊमा जयराज,गीता मोरावकर,गुड्डी मोरावकर कमलबाई मोरावकर. उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.