श्रीराम नवमीनिमित्त शासकीय योजना शिबीर 

0
जळगाव ;- श्रीरामनवमीनिमित्त येथील  महाराष्ट्र विश्वकर्मा सेना अतर्गतनारीशक्ति संघटना व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय योजना शिबिराचे आयोजन हरीविठ्ल नगर येथील विश्वकर्मा मंदिर  परीसरात राबवण्यात आले. याशिबिराचा शंभरावर नागरिकांनी लाभ घेतला .
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष. आमदार राजुमामा भोळे.प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक नितीन नन्नवरे. केशव आबा नारखेडे योगेश पाटील, जयेश भावसार, खान्देशना एल्गार संघटनेचे निलेश बोरा, प्रकाश भाऊ खैरनार,  विजयभाऊ बोरसे,  दिपक खैरनार,  पदाधिकारी  पुनमताई खैरनार,वंदनाताई पाटील, रेखा ताई पाटील , शोभा ताई कुमावत ,सुरेखाताई बोरसे,  विजयाताई बोरसे, संगिता निकुंभ , आशा बाई शिरसाठ , संगिताताई गायकवाड आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.