शेठ नारायण बंकट वाचनालयाच्या अध्यक्षपदी प्रितमदासजी रावलानी

0

चाळीसगाव:-( प्रतिनिधी -) येथील शतकोत्तर असलेल्या शेठ नारायण बंकट वाचनालयाच्या अध्यक्षपदी  प्रितमदासजी रावलानी यांची अध्यक्ष म्हणून तर  डॉ शुभांगीताई पूर्णपात्रे ह्यांची संचालक म्हणुन निवड झाली आहे.

ही निवड दि 30 जून रोजी सकाळी 11 वाजता शेठ नारायण बाकट वाचनालयात करण्यात आली.याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी  वसंत चंद्रात्रे, प्रा दीपक शुक्ल, सर्पमित्र राजेश ठोंबरे, आण्णा धुमाळ, प्रा ल वी पाठक, राजेंद्र चिमनपुरे, विश्वास देशपांडे, सुबोध मुंदडा, मधू कासार आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.