शेंदुर्णीत परिसरात अवकाळी पावसाच्या सरी

0

शेंदुर्णी : आज दुपार पासुनच शेंदुर्णी व परिसरात ढगाळ वातावरण होते यामुळे प्रचंड उकाडा होत होता.संध्याकाळी ६-३० च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या यामुळे हवेत जरा गारवा निर्माण झाला आहे. पावसाचा जोर कमी होता अन्यथा शेतकरी वर्ग अधिकच संकटात सापडला असता.

Leave A Reply

Your email address will not be published.