शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव पाटलांच्या वाढदिवसानिमित्त जवखेड्याला विविध कार्यक्रम संपन्न

0

निपाणे, ता. एरंडोल (वार्ताहर) : शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव सुभाष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जवखेड्याला विविध सेवाभावी कार्यक्रम दि १ जून रोजी संपन्न झाला. यावेळी गावातील १२० गरीब कुटूंबाना ५ किलो तांदूळ व ४ किलो गहू या प्रमाणे मोफत वाटप करण्यात आले तसेच संपूर्ण गावात जंतू नाशक फवारणी करण्यात येवून होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी युवा सेनेचे तालुकाप्रमुख बबलू पाटील, शिवसेनेचे एरंडोल शहर प्रमुख तथा नगरसेवक कृष्णाला महाजन, जवखेडसिमचे शाखाप्रमुख प्रकाश शिंपी, उपशाखा प्रमुख पिरण पाटील, ग्रा, प,सदस्य. पप्पू पाटील, अनिल चौधरी, सुभाष पाटील, लोटन पाटील, कल्याण पाटील, कैलास पाटील, सुरेश चौधरी, गणेश पाटील, रविंद्र चौधरी, अधिकार पाटील बापू चौधरी, किरण पाटील, प्रशांत गोसावी, सोनू चौधरी, रोशन शिंपी, पंकज पाटील, प्रदिप पाटील, नाना प्रल्हाद पाटील, महेंद्र पाटील, नामदेव नाईक, शालिक कोळी, नामदेव सोनवणे आदीसोशल डिस्टनचे पालन करत ‌मोठ्या संखेने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.