शिंदाड येथे हातभट्टीवर पोलिसांची धाड

0

शिदाड ता. पाचोरा | प्रतिनिधी

आज रोजी पिंपळगाव पोलीस स्टेशन तफे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हातभट्टी वर रेेड मारण्यत आली यात शिदाड शिवारात या ठिकाणी जाऊन हातभट्टीस लागणारे कच्ये व पके रसायन असे ऐकून ३७ .६००रू किमती चे रसायनजागेवर नस्ट करण्यत आले यात दोन जणावर मू.प्रो.अधि.कलम६५(फ) (ब) (क)(ई)या प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला यात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन चे साहयक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल साहेब यांच्या सह पो . हे .कॉ रणजीत पाटील पो . कॉ बोडके पो .कॉ. सभाजी सरोदे  यांनी कारवाई करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.