शहरातील सिंधी कॉलनी ते बहिणाबाई उद्यानदरम्यान अतिक्रमणावर हातोडा

0

जळगाव :– शहरातील सिंधी कॉलनी ते बहिणाबाई उद्यानादरम्यान अतिक्रमित करण्यात आलेले पक्के बांधकाम पाडण्यास मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाने गुरुवारी संध्याकाळी उशिरापर्यंत सुरु केले.

अतिक्रमण विभागाच्या पथकाने सिंधी कॉलनीतील हॉटेल मनोहर महाल बाहेरील अतिक्रमण, तसेच बँकेच्या बाहेरील ओटा, दंगलग्रस्त कॉलनीतील रस्त्यावर असलेले अतिक्रमण, पक्के अतिक्रमित घरी तसेच आकाशवाणी चौकातील किरकोळ अतिक्रमण तसेच बहिणाबाई उद्यान ते आकाशवाणी चौकादरम्यान रस्त्याच्या कडेला असलेले पक्के हटविले.

Leave A Reply

Your email address will not be published.