विज्ञात युगात प्रगतीपथावर असलेले भूलवैद्यशास्त्र !

0

जळगाव- १६ ऑक्टोबर १८४६या दिवशी भुवैद्यशास्त्रज्ञ हा दिवस जागतिक स्तरावर म्हणून  साजरा करण्यात येत असतो अमेरिकेतील बोस्टन शहरातील विल्यम मार्टिन यांनी ऑपरेशन असणाऱ्या पेशंट याला वेदना रहित स्पर्श न करता मानवाच्या शरीरातील स्नायू हे पूर्णपणे शिथिल करणे. बेशुद्ध करून ऑपरेशनची भीती मनातून काढून अपभ्रश हा गैसमज दूर करत जगांतील पहिली भूल दिली होती.

भारतात वेगवेगळ्या ऑपरेशन करीता तीन भूल द्यावया लागतात जर हात. पाय. किंवा पोटाच्या नाभी खाली जे ऑपरेशन होतात तो  भाग पूर्णता शरीरातील स्नायू शिथिल बधिर केलेले असतात त्यालाच ऍनेस्थे शियॉलॉजिस्ट म्हणजेच भूल देणे असे म्हणतात पेशंट याच्या मज्जा रज्जू हा भाग बंद केला जातो मात्र डोक्यातील मेंदू हा सर्व बाबीत शाबूत राहतो आणि बायरन नावाच्या व्यक्तीने शंभर वर्षापूर्वी याचा शोध लावला होता.

पूर्ण भूल चे दोन प्रकार असतात एक छोटी भूल आणि एक मोठी भूल. जास्त वेळ ऑपरेशन चा अवधी असेल तर श्वास देण्यासाठी नळी टाकावी लागते व त्याप्रमाणे ती वाढवावी सुद्धा लागते पूर्ण भुलकरीता दहा मिनिटपेक्षा अवधी असेल तर त्यापेंक्षा कमी वेळेचे ऑपरेशन राहिल्यास नळी न टाकता सलाईनच्या साहाय्याने भूल देता येऊ शकते परंतु कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन करण्यापूर्वी पेशन्ट याने शारीरिक व्यायाम हा करायलाच हवा बरेच आजार माहिती नसतात . ब्लड प्रेशर. डायबेटीस. हर्निया. किंवा अन्य आजाराच्या पेशंटला भूल देताना आमच्यावर तेवढीच जोखमीची जबाबदारी असते त्याचप्रमाणे तसा  निर्णय घेणे भूलतज्ञाना हि खूप जिकिरीचे जाते जेवढा मोठा आजार असेल तेवढेच आमच्या समोर मोठे आव्हान असते मात्र पेशन्ट ला सांगणे अति महत्वाचे असते. प्रत्येक पेशंटला ऑपरेशन पूर्वी युद्धावर जाण्यासारखे वाटते चिंता. तणावग्रस्त. भीती. शरीरात बदलती भूमिका होत राहते हा बदल टाळण्यासाठी ऍनेस्थे शियोलॉजिस्ट भूलतज्ञ हा पेशंटला  धीर देतो. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्याचे सर्व प्रथम पूर्ण नाव. पत्ता. शिक्षण. त्याचा हुद्दा. या प्राथमिक माहिती जाणून घेतली जाते मग कोणतीही ऍलर्जी नाहीं ना किंवा उपाशी असेल तर खूपच उत्तम राहते भूल देण्याच्या आधी सहा तास कमीत कमी उपाशी राहणे बंधनकारक असते. धकाधकीच्या जीवनात विज्ञान हे खूपच पुढे  गेलेले असून संगणक प्रणाली च्या मदतीने हृदयाचे ठोके.बी.पी. पेशंट याचा प्राणवायू चे प्रमाण कमी अधिक देखील कळते नेमकी कोणती  भूल द्यायची हे समजल्यावर त्या पेशंटला योग्य भूल दिली जाते. भारतीय जणसमाजात ४० टक्के लोकांच्या मनामध्ये एक असा समज आहे कि भूलतज्ञ एक वेळ भूल दिली कि निघून जातात मात्र ऑपरेशन झाल्यावर पेशन्ट हा पूर्ण संवेदनेत आणि शुद्धीत येत नाहीत तोपर्यंत तिथेच थांबून असतात. विमानाचा वैमानिक जसा एक विचाराने चिकाटीने जिद्दीने काम करतो म्हणजेच टेकऑप होते मेंटेनंस.  स्मूथ.  म्हणजे लँडिंग होते त्याच पद्धतीने भूलतज्ञ सुरुवातीला हा पेशंटला विचार विनिमय करतो म्हणजेच टेकऑप करतो भूल देतो. आणि मग हाताच्या नाडीचे ठोके बी पी श्वास यावर नियंत्रण ठेवतो मेन्टनन्स करतो सर्वात शेवटी भूलेतून बाहेर येण्यासाठी पर्यन्य करतो त्या क्रियेला स्मूथ लँडिंग असे म्हणतात. भुलेतून बाहेर आल्यावर भुलतज्ञ हा अर्जुनासारखा काम करतो एका ध्येयावरती त्याची नजर कायमस्वरूपी असते गंभिर आजाराची परिस्थिती हि जेव्हा नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा कृष्ण म्हणून पूर्ण सूत्रे स्वतः जवळ घेतात ऑपरेशनच्या वेळी जेव्हा पूर्ण टीम हताश निराश होते शेवटच्या श्वासपर्यंत भूलतज्ञ हा कधीही पराजय स्वीकारत नाही. बाहेरच्या देशात भूलतज्ञ याची फी महागडी असून भारतात आजही महाराष्ट्रात राज्य भूलतज्ञ संघटना च्या कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फी बाबत फलक लावलेले नाही तरीही भूलतज्ञ यांना  अल्प प्रमाणात फी दिली जाते. विज्ञान जगतात भूलतज्ञ हा प्रगती पथावर कार्य करीत आहे यादरम्यान स्पेट्रम इंडेक्स या मेंदूच्या आलेख या माध्यमातून पेशन्टला औषध मात्राचे किती प्रमाण द्यावे पेशन्ट हा भूलमधे किती आहे हे समजू शकते ऑपरेशन झाल्यावर त्याला वेदना होतात अणेजेसेस कंट्रोल या पंपाचा वापर करावा. या टेक्नॉलॉजीमुळे विज्ञान अति वेगाने प्रगती करत आहे.सद्या वृद्धाची संख्येत वाढ होत असून त्याच्या आजाराचे प्रमाण गुंतागुतीचेहि वाढत आहे तसेच तरुण वर्ग हा  मद्यपान. तंबाकू. ड्रग्स. स्मोकिंग अश्या अनेक  व्यसनांना बळी पडत आहे हा पेशंट ऑपरेशनला येतो तेव्हा भूलतज्ञ याचा समोर मोठे आव्हान असते कारण व्यसनामुळे याच्यावर भूल देताना अडचणि निर्माण होतात आणि गरोदर महिला याना वेदनारहित भूल देण्याचे काम फक्त भूलतज्ञ करू शकतो रोबोटिक नाही येणाऱ्या भविष्यकाळात आमचे काम बांधील राहील रोल मॉडेल आहे.डॉक्टर क्षेत्रात अनेकजण प्रॅक्टिस करता आणि जाहिरात बाजी प्रसिद्धी मिळवितात काहींनी स्त्री भ्रूण हत्या सुद्धा काही प्रमाणात झाल्या आहेत मात्र या सर्वापासून आमची राज्यातील भूलतज्ञ संघटना शाखा पुर्णपणे अलिप्त असून आमच्यावर कुठलाही प्रकारचा आरोप किंवा डाग लावणार नाहीत विनाकारण भूल दिली म्हणून.भारतात अटल बिहारी वाजपेयी. शरद पवार. अमिताभ बच्चन. याचे काही वर्षापूर्वी ऑपरेशन झाली ऑपरेशन करणाऱ्या त्या डॉक्टरांचे वृत्तपत्रद्वारे आणि प्रसारमाध्याच्या वतीने जगात त्यांना खूप मोठी प्रसिद्धी मिळाली परंतु ऍनेस्थे शियोलॉजिस्ट म्हणजेच भूलतज्ञ याना कधीही प्रसिद्धी मिळाली नाही.

‘लोक लाईव्ह’ला डॉ नरेंद्र ठाकूर राज्यकारणी सद्स्य.डॉ धीरज चौधरी जळगाव सचिव (महाराष्ट्र राज्य भूलतज्ञ संघटना ) यांनी मुलाखतीत हि माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.