वाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा

0

शिदाड ता पाचोरा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर , सोशल डिस्टेंशीन चा वापर करून 21 जून 2021 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वाणेगांव जि प प्राथमिक शाळेच्या पटांगणात, पोलीस पाटील कार्यालयामार्फत  जागतिक योग दिन साजरा करण्यात आला….

यावेळी वाणेगांव पोलीस पाटील तथा योगा व निसर्गोपचार तज्ञ श्री नितिन जमदाडे यांनी सुर्यनमस्कार, भस्रीका प्राणायाम, कपालभाती,अनुलोम विलोम… तसेच ईतर विविध प्रकारचे आसनांचा प्रात्यक्षिक करून जीवनात योगाचे किती महत्त्व आहे… हे समजावून सांगितले.

यावेळी,पोलीस पाटील श्री.नितीन जमदाडे, मुख्याध्यापक श्री रविंद्र शिंदे, ग्रामसेवक नंदकिशोर पाटील शालेय शिक्षण समिती अध्यक्ष संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुकदेव आव्हाड,मोतीलाल गायकवाड, दिलदार तडवी,राजु कोतकर… आदी मान्यवर उपस्थित होते..

Leave A Reply

Your email address will not be published.