वरणगावला एक कोरोना पॉझिटिव्ह, तर एकाचा मृत्यू

0

वरणगाव (प्रतिनीधी) : शहरातील गणेश नगरातील एका तरुणाला कोरोनाची लागन झाली तर एकाचा शनिवारच्या मध्यरात्री कोरोनानेच मृत्यू झाला.

गणेश नगर कॅन्टेमेनझोन मधील रहिवाशी असलेल्या एका २८ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागन झाली असल्याने त्याला भुसावळ येथील कोवीड१९ सेंटरला उपचारा साठी हलविण्यात आले आह. तर शहरातील मोठी होळी येथील साठ वर्षीय वृध्दाचा शनिवारच्या मध्यरात्री मृत्यू झाला असुन त्यांचा स्वॉब अहवाल पॉझीटिव्ह आला असल्याचे समजत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.