वंचित बहुजन आघाडीचे‌ मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मुक्ताईनगर यांचे मार्फत निवेदन सादर

0

मुक्ताईनगर : आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्या करीता व हा कायदा महाराष्टा मध्ये 2006 मध्ये राष्टवादी व कॉग्रेस या सरकारने महाराष्टा मध्ये केला त्यांचा ऊद्देष्य घेत केद्रातिल मोदी सरकारने हे तिन काळे कायदे लागु केले.

त्यामध्ये हमी भावाची तरतुद नाही, क्रुषी ऊत्पन्न बाजार समिती बंद करण्याची तरतुद आहे ,आनी सावकारांच्या जागी करार शेतीची सकल्पना त्यांनी आनलेली आहे .या विरोधात ऊत्तर भारतातील शेतकरी आंदोलन करीत आहे ,दुसरी कडे महाराष्ट सरकार शेतक-याचा पुळका असल्याचे दाखविण्यासाठी या विधेयकाच्या विरोधात सर्वञ आंदोलन करीत आहे यातुन कॉग्रेस राष्टवादी यांचा दुटप्पीपना ऊघड झाला.

हे कायदे लागु होत असतांना राज्यसभे मध्ये राष्टवादी  कॉग्रेसने या कायद्याचे समर्थन  केले व आता बाहेर विरोध करताय हे महाराष्टातिल जनतेच्या लक्षात आनण्यासाठी आज पुर्ण महाराष्टभर आंदोलन केले त्यांच प्रमाने मुक्ताईनगर येथे ता अध्यक्ष भिकाजी आसलकर यांच्या नेञत्वात तहसिल येथे आंदोलन केले व मा तहसिलदार संचेती मॅडम यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी जिल्हा महासचिव दिनेश ईखारे जिल्हा प्रवक्ते अॅड विनोद इंगळे ता ऊपाध्यक्ष दिलीप पोहेकर,मानिकराव इंगळे, ऊखर्डा बोबाटकर ,वसंता लहासे,अमोल,बोदडे,सोनाजी इंगळे,नंदु वाघ,किरन सावकारे,दिपक वाघ,विरू हिरोळे.व ईतर पदाधिकारी ऊपस्तित होते

Leave A Reply

Your email address will not be published.