रावेरात मोदी प्रेमीतर्फे मोफत चहा वाटप

0

रावेर :- लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या विजयाची घोडदोड सुरु होताच रावेर येथील दिनेश बारी यांच्या चहाच्या दुकानावर आज दिवसभर चहा निशुल्क वाटप करण्यात आला. याठिकाणी नरेंद्र मोदी आणि भाजप शिवसेना प्रेमींनी आनंदोत्सव साजरा केला. शहरात सर्वत्र निवडणुकीच्या निकालाबाबत चर्चा रंगत होती.

Leave A Reply

Your email address will not be published.