मोदींच्या नेतृत्वाचा विजय : आ.भोळे

0

जळगाव :  रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील व रक्षाताई खडसे हे प्रचंड मतांनी आघाडीवर आहेत. या संदर्भात आमदार राजूमामा भोळे यांनी मतदारांचे आभार मानत हा मोदींच्या विकासाचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.