…म्हणून भारतात सर्वात जास्त पांढऱ्या रंगाच्या कारची होते विक्री

0

जेव्हा चार चाकी वाहन खरेदी करायचे असते तेव्हा पहिला विचार केला जातो कोणत्या रंगाची कार घ्यावी जी दिसायला स्टाइलिश आणि चालवायला आरामदायी असेल. कोणत्या रंगाची कार खरेदी करावी यावरुन अनेक लोकांमध्ये गोंधळ असतो.

Number of vehicles on Delhi roads over 1 crore, with more than 70 lakh two  wheelers: Economic survey | दिल्ली में वाहनों की संख्या एक करोड़ के पार, 70  लाख से अधिक

अलीकडेच एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. ज्यात असे म्हटले आहे की, 2018 मध्ये 43 टक्के भारतीयांनी पांढऱ्या रंगाची कार खरेदी केली आहे. आता हा प्रश्न उद्भवतो: की लोकांना पांढऱ्या रंगाची कार का आवडते?

गाड़ियों पर जीएसटी 18 प्रतिशत करने की मांग, उद्योग और कार खरीदार को मिलेगी  राहत | Zee Business Hindi

अहवालात म्हटले आहे की, पांढऱ्या रंगानंतर राखाडी रंगाची कार घेणे लोक पंसद करतात. हा रंग हलका आणि दिसायला छान दिसतो, म्हणून लोक या रंगाची निवड करतात त्यांच्यानंतर सिल्वर रंगाची कारलाही भारतीय खुप पंसद करतात.

car5

अहवालात असे आढळून आले आहे की, इतर लोकप्रिय गाडयांमध्ये लाल रंगाची कार 9%, निळ्या रंगाची कार 7%, आणि काळ्या रंगाची कार फक्त तीन टक्के लोक विकत घेतात. हा अहवाल पेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी बीएएसएफने तयार केला आहे.

बीएएसएफ ही जगातील सर्वात मोठी केमिकल कंपनी आहे. कंपनीचे प्रमुख (एशिया प्रशांत), चिहारु मतसुहारा म्हणाले की, भारतात पांढऱ्या रंगाच्या गाड्या सर्व जास्त खरेदी केल्या जातात. त्यांनी यावर एक वैज्ञानिक कारण देखील सांगितले.

चिहारु मतसुहारा म्हणाले की, भारतात पांढऱ्या गाड्या विकल्या जातात कारण येथे हवामान अतिशय गरम आहे आणि पांढरे गाड्या सहज गरम होत नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.