मोरया दंत क्लिनिक एरंडोल मार्फत नुरुद्दीन मुल्लाजी यांचा सत्कार

0

एरंडोल( प्रतिनिधी) येथील मोरया दंत क्लिनिकचे डॉ मकरंद पिंगळे यांनी एरंडोल तालुक्यातील पत्रकार बांधवांचा ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.

यावेळी कासोदा येथील ज्येष्ठ पत्रकार यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र यांच्यावतीने मान कर्तृत्वाच्या सन्मान नेतृत्वाच्या आदर्श पत्रकारिता पुरस्कार घोषित केल्याबदल कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा एरंडोल वार्ताचे संपादक प्रा, शिवाजीराव अहिरराव डॉ ,पी ,डी पिंगळे लोकमतचे पत्रकार तथा राष्ट्रीय मानवधिकार जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील चिलानेकर यांच्या उपस्थितीत नूरुद्दीन  मुल्लाजी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.