मूलभूत समस्या सोडवण्यावर भर -अरुणा डहाळे

0

भुसावळ पालिकेत नूतन मुख्याधिकारी अरुणा डहाळे रुजू

भुसावळ (प्रतिनिधी) :  भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागेवर नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक संचालक अरुणा डहाळे यांची बदली झाली होती. बदलीनंतर मंगळवार 6 ऑगष्ट रोजी  दुपारी पालिकेत डहाळे पदभार स्वीकारला.

याप्रसंगी नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. पदभारानंतर डहाळे यांनी अधिका-यां सोबत शहराची पाहणी केली व  समस्या जाणून घेतल्या. शहरातील मूलभूत समस्या सोडवण्यावर आपला भर राहणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.