मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे इंदिरा गांधी यांना अभिवादन

0

मुक्ताईनगर ;-  मुक्ताईनगर येथे आज १९  रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय  इंदिराजी गांधी यांच्या103 व्या जयंतीनिमित्त मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे साजरी करण्यात येऊन त्यांना विनम्र भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.  यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ जगदीश पाटील ,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आत्माराम जाधव ,जिल्हा एन एस यु आय चे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, अनुसूचित जाती विभाग जिल्हा उपाध्यक्ष बि डी गवई युवक विधानसभा अध्यक्ष नीरज बोरखेडे ,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश भोलाने ,रतन बडगुजर ,युवक काँग्रेस चे माजी अध्यक्ष अतुल जावरे ,निखील चौधरी एड. प्रकाश कोळी ,अनिल सोनवणे ,संजय धामोडे ,साहेबराव नावकर, राजू जाधव, संजय कोळी ,आनंदा कोळी ,पवन कांडेलकर, महेश खुडे ,अनिल चौधरी यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.