महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा यूवा आघाडी जळगाव जिल्हाध्यक्षपदी विजय चौधरी

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विजय शिवाजी चौधरी यांची महाराष्ट्र प्रांतिक तौलीक महासभा, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. ही निवड नाशिक विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आली असून याप्रसंगी जळगाव जिल्हा युवा कार्यकारणी देखील जाहीर करण्यात आली.

मा.खा. रामदासी तडस अध्यक्ष, मा,डॉ.भुषणजी कर्डिले महासचिव व जिल्हा अध्यक्ष बबन चौधरी यांच्या आदेशानुसार जळगाव येथे तैलिक महासभेचे नाशिक विभागीय अध्यक्ष आर. टी. चौधरी, आणि युवा आघाडी विभागीय अध्यक्ष संजय पोपटराव चौधरी यांच्या हस्ते नवनिर्वाचितांना नियुक्ती पत्र देण्यात आले त्यात जळगाव जिल्हा कार्यकारणी अशी, जळगाव अध्यक्षपदी विजय शिवाजी चौधरी (चाळीसगाव). कार्याध्यक्ष आनंदा रामदास चौधरी (एरंडोल). सचिव सुनिल चौधरी (एरंडोल).उपाध्यक्ष चद्रकांत पांडुरंग चौधरी(रावेर) मयूर दिलीप चौधरी शिरपूर तालुका संपर्क प्रमुख यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी सुरेश हरदास चौधरी (नगरसेवक चाळीसगाव), महेश आर. चौधरी, (जळगाव मनपा नगरसेवक) तैलीक कार्य. सदस्य बाळासाहेब उखा चौधरी, बापूराव निंबा पवार (गुरुजी), राजेद्र चौधरी (मा.नगरअध्यक्ष एरंडोल,) संतोष चौधरी, अशोक चौधरी, भानुदास चौधरी, संदीप सर, ज्ञानेश्वर चौधरी, निलेश चौधरी, व जळगाव जिल्ह्यातील समाज बांधव यावेळी उपस्थितीत होते.

दादासो,दिलीप रामराव चौधरी (अध्यक्ष तेली समाज मंडळ चाळीसगाव), पंडीत त्र्यंबक चौधरी,(मा.नगरसेवक),भगवान झिपरु चौधरी, राजेद्र रामदास चौधरी,(नगरसेवक), सुरेश गिरधर चौधरी,सुरेश देवलाल चौधरी,अशोक काशिनाथ चौधरी,महादु उखा चौधरी,बी.आर.चौधरी,भगवान धोडु चौधरी,काशिनाथ मोतीराम चौधरी,अविनाश जगन्नाथ चौधरी,(मा.नगरसेवक) ,रामेश्वर बाबुलाल चौधरी,कैलास सुदाम चौधरी,रमेश दशरथ चौधरी ( अध्यक्ष पत्रकार संघटना),प्रकाश छबुलाल चौधरी,दिनकर बाप्पु, बापुराव गिरधर चौधरी,भिकन त्र्यंबक चौधरी (मा. नगरसेवक) राजेद्र काशीनाथ चौधरी,सदानंद मधुकर चौधरी,
रवींद्र गिरधर चौधरी (नगरसेवक), जगदीश रघुनाथ चौधरी, (नगरसेवक), प्रभाकर पांडुरंग चौधरी (मा.नगरसेवक), सागर आबासाहेब चौधरी, मनोज पितांबर चौधरी, दत्तात्रय नाना चौधरी, आधारभाऊ चौधरी, समस्त तेली पंच मंडळ चाळीसगाव,चाळिसगाव तालुका तेली समाज मंडळ, ब्रुहन्महाराष्ट्र् तेली समाज संघटना,तेली समाज युवा मंच चाळीसगाव.आणि सर्व समाज बांधव यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्याा.

Leave A Reply

Your email address will not be published.