भुसावळ न.पा.विषय समितीच्या सदस्यांची निवड

0

भुसावळ दि.4
येथील पालिकेच्या विषय समिती व स्थायी समिती सदस्यांच्या निवडीसाठी दि. 3 जानेवारी रोजी पालिकेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमण भोळे, पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार भाऊसाहेब थोरात होते. व्यासपीठावर उपनगरध्यक्षा लक्ष्मी मकासरे, गटनेता मुन्ना तेली उपस्थित होते. तर सभागृहात प्रा.डॉ.सुनील नेवे, मनोज बियाणी, किरण कोलते, पिंटू कोठारी, सोनी बारसे, दुर्गेश ठाकुर, युवराज लोणारी, चंद्रशेखर अत्तरदे, इकबाल सरदार सलीम पिंजारी, शेख शफी शेख अजीज यांच्यासह सर्व नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते.
निवड करण्यात आलेल्या विषय समिती सभापती व सदस्य असे – सार्वजनिक बांधकाम समिती सभापती रवींद्र खरात, सदस्य प्रतिभा वसंत पाटील, अमोल इंगळे, अनिता सोनवणे, ऍड. बोधराज चौधरी, मेघा वाणी, सईदा बी.शे शफी, निर्माल (पिंटू) कोठारी, चंद्रशेखर अत्तरदे, राजेंद्र नाटकर. शिक्षण समिती- सभापती मंगला संजय आवटे, सदस्य शैलजा नारखेडे, प्रितमा महाजन,ऍड.बोधराज चौधरी, मुकेश पाटील, मनोज बियाणी, प्रा.डॉ.सुनील नेवे, रमेश नागराणी, हाजी मुन्ना तेली, युवराज लोणारी. स्वच्छता वैद्यक आणि आरोग्य समिती- सभापती सुष्मा पाटील, सदस्य दिपाली बर्हाटे, दिनेश राठी, अनिता सोनवणे, सोनी बारसे, निर्मल कोठारी, प्रमोद नेमाडे, चंद्रशेखर अत्तरदे, मुकेश गुंजाळ, शैलजा नारखेडे. पाणी पुरवठा व जल निस्सारण समितीर्ड़ी2358?ुपिवीुं0- सभापती महेंद्रसिंग ठाकूर, सदस्य किरण कोलते, अमोल इंगळे, राजेंद्र नाटकर, दिनेश राठी, प्रमोद नेमाडे, मुकेश गुंजाळ, सोनल महाजन, प्रा.डॉ.सुनील नेवे, शोभा नेमाडे. नियोजन आणि विकास समिती र्ड़ी2358?ुपिवीुं0- सभापती लक्ष्मी मकासरे, सदस्य युवराज लोणारी, राजेंद्र नाटकर, मुकेश पाटील, मनोज बियाणी, हाजी मुन्ना तेली, रमेश नागराणी, पुष्पाबाई बत्रा, सोनल महाजन, किरण कोलते. महिला व बाल कल्याण विकास समिती- सभापती सविता मकासरे सदस्य पुष्पाबाई बत्रा, सोनल महाजन, प्रतिभा पाटील, प्रितम महाजन, सोनी बारसे, मेघा वाणी, सईदा बी
शेख शफी, दिपाली बर्हाटे, शोभा नेमाडे. स्थायी समिती़ सदस्य शोभा नेमाडे, सोनल महाजन यांची निवड करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.