भुसावळ प्रतिनिधी. भुसावळ येथील न्यू सातारा भागातील इमामबाडा परिसरामध्ये पावसामुळे अचानक दोन मजली इमारत कोसळल्याची घटना आज दिनांक 20 सोमवार रोजी सायंकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारात घडली रिमझिम पावसामध्ये ही बिल्डिंग कोसळल्याची घटना माहिती पडतात परिसरांमध्ये हलचाल महाकली ही इमारत राशिद खान यांच्या मालकीची असून या इमारतीमध्ये 4 सदस्य राहत होते मात्र इमारत कोसळल्याने सुधा याने कोणालाही जीवितहानी झाली नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळाली असून या परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post
Next Post