भडगाव येथे दुचाकी लंपास

0

भडगाव ;– शहरातील पाटील वाडा येथील संतोष शिवराम धनगर यांची बजाज प्लाटिना क्र. एम. एच.19 सी. के.6325 घरासमोर लॉक केलेली होती. सकाळी उठून पाहिल्यावर ती मोटार सायकल चोरी झाली होती. म्हणून भडगाव पोलिस स्टेशन ला फिर्यादी संतोष शिवराम धनगर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरूद्ध भाग 5 गु.र. न.306/2020 भा.द. वी.379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. हे. कॉ. किरण ब्राम्हने हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.