भडगाव तहसिलदारांना तालुका पोल्टीफार्म असोसिएशनचे नुकसान भरपाईबाबत निवेदन

0

भडगाव (प्रतिनिधी) : कोरोना व्हायरसच्या अफवामुळे कोंबङी व्यवसाय धोक्यात आला आहे. तरी शासनाने तात्काळ पोल्टीृधारकांना नुकसान भरपाई दयावी. या मागणीचे निवेदन भङगाव तालुका पोल्टीृफार्म अॅसोसीएनच्या पदाधिकार्यांनी भङगाव तहसिलदार माधुरी आंधळे यांना दिले.

भङगाव तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे कि, चिकन खाल्ल्या मुळे कोरोना व्हायरस येतो. आशा चुकीच्या आफवेमुळे पोल्ट्री फाँर्म धारक आडचणीत सापडले आहेत १ किलो बाँयलर कोंबडी तयार करण्यासाठी ७५ रूपये खर्च येतो व ४५ दिवस मेहनत करावी लागते परंतू देशात व राज्यात चुकूच्या अफवेमुळे १२ रूपये किलोने जिवंत कोबंङी विकावी लागत आहे त्यामुळे पोल्ट्री धारकांचे लाखो रूपयांचे नुकसान होत आहे तरी शासनाने पोल्ट्री धारकांना नुकसान भरपाई दयावी व खोट्या आफवा पसरवनार्यावर कारवाई करावी .असे निवेदन भडगाव तालूका पोल्ट्रीफाँम असोसीएशन च्या वतीने भङगाव तहसिलदार माधुरी आंधळे,,भङगावचे पशुवैदयकीय आधीकारी दिनेश महेर, पाचोरा भङगावचे आमदार किशोर पाटील आदिंना देण्यात आले. या निवेदनावर भङगाव तालुका पोल्टीृफार्म अॅसोसीएशनचे तालुका आध्यक्ष रविंद्र पाटील ऊपाध्यक्ष राजेंद्र पाटील सचिव विकास पाटील व आसेशियसनच्या सदशांच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.