बोदवड येथे श्रामणेर प्रवज्जा शिबिर व धम्म परिषदेचे आयोजन

0

बोदवड (प्रतिनिधी) :- येथे महाकारुणीक तथागत भगवान बुद्ध यांच्या पवित्र बौध्द धम्माचा प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने बोदवड येथे दि.२७ एप्रिल ते ७ में पर्यंत या १० दिवसाचे श्रामणेर प्रवज्जा शिबिराचे व धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी ज्या बांधवांना आपल्या मुलांना श्रामणेर प्रवज्जा शिबिरात बसवायचे आहे त्यांनी आपले नावे बोदवड तालुका कार्यकारणीकडे घ्यावीत तसेच ज्या गावांना आपल्याकडे श्रामणेर संघाला भोजनदान द्यावयाचे असेल त्यांनी देखील तालुका कार्यकारिणीकडे संपर्क साधावा असे आवाहन तालुका कार्यकारणीकडून करण्यात आले असून संपर्कासाठी व नाव नोंदणीसाठी तालुका अध्यक्ष अशोक तायडे,तालुका उपाध्यक्ष शांताराम मोरे,तालुका सचिव संजय निकम,जिल्हा पर्यटन सचिव बी.के.बोदडे सर,शहर अध्यक्ष भास्कर गुरचळ, तालुका संस्कार विभाग सचिव के.एस.सुरवाडे,तालुका संघटक विठ्ठल बंडू सोनवणे सर,तालुका संघटक सी.एस.सुरळकर,संस्कार विभाग संघटक पी.एन.प्रधान गुरुजी,यांच्याशी संपर्क साधला असे आवाहन करण्यात आले असून संपर्कासाठी तसेच सकाळचा नाश्ता व संध्याकाळचा अल्पोपहार देण्यासाठी सुध्दा संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले असून खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. ९४०५०५३७०५,७०८३६६०१७६,९८९०५६२५२४,९८२३९९३००६,९८६०७२९७८८,९२८४२८१०७५,९१७२४२०२७२,८००७१८१७६७,८४५९२३८६७६

Leave A Reply

Your email address will not be published.