बुलडाणा अर्बन बँक शाखा कासोदातर्फे पत्रकारांचा सत्कार

0

कासोदा ता, एरंडोल( प्रतिनिधी) : बुलडाणा अर्बन बँक शाखा कासोदा तर्फे आज दिनांक 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त कासोदा येथील पत्रकारांच्या सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी केदारनाथ सोमाणी जितेंद्र ठाकरे प्रशांत सोनार प्रमोद पाटील चीलाणेकर नुरुद्दीन मुल्लाजी उपस्थित होते यांचा सत्कार व्यवस्थापक अनिल सोळंके यांनी  केले सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

नुरुद्दीन मुल्लाजी यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र च्या वतीने मान कर्तुत्वाचा सन्मान नेतृत्वाच्या आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपस्थित पत्रकारांनी व व्यवस्थापक सर्व कर्मचाऱ्यांनी श्री मुल्लाजी यांचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.