प्रा. डॉ. विनोद खैरनार यांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान

0

पारोळा :- अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापिठामार्फत प्रा. डॉ. विनोद खैरनार यांना विद्यावाचस्पती (पी.एच .डी.) डिग्री प्रदन करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. डॉ. खैरनार यांच्या प्रबंधाचा विषय optimization of Bi 2 Te 3 with reference to thermoeleetricity हा असुन त्यांना अमरावती येथील प्रा .डॉ . आर व्हि वाघमारे व राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे  प्रा. डॉ. जी आर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. खैरनार यांनी अतिशय प्रतीकुल परिस्थितीतुन शिक्षण घेत विद्यावाचस्पती पदवी पर्यंत शिक्षण पुर्ण केले. ते पारोळा येथील शिंपी समाज उपाध्यक्ष पांडुरंग निंबा शिंपी यांचे जावई असुन त्यांच्या या निवडी बद्दल राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. वसंतराव मोरे , प्राचार्य बी व्हि पाटील, देविदास मोरे, अशोकनाना वाणी, सकल शिंपी समाजाने अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.