प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे गाड्यांचे रद्दीकरण

0

भुसावळ : प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे रेल्वेने पुरी – लोकमान्य टिळक, भुवनेश्वर, टर्मिनस साप्ताहिक व  गंगानगर -नांदेड़ व नांदेड़ -श्री गंगानगर  यागाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तपशिल पुढील प्रमाणे

1) ट्रेन क्रमांक 02866 पुरी – लोकमान्य टिळक , भुवनेश्वर ,

टर्मिनस साप्ताहिक विशेष जेसीओ (मंगळवार)  दि. १८.५.२०२१ आणि २५.५.२०२१  रोजी सुटणारी आणि

ट्रेन क्रमांक 02865 लोकमान्य टिळक टर्मिनस – पुरी साप्ताहिक विशेष जेसीओ (गुरुवार) दि. २०.५.२०२१ आणि २७.५.२०२१  रोजी सुटणारी.

2) ट्रेन क्रमांक 02880 भुवनेश्वर – लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष जेसीओ (सोमवार, गुरुवार)  दि. १७.५.२०२१, २०.५.२०२१, २४.५.२०२१, २७.५.२०२१ रोजी सुटणारी आणि

ट्रेन क्रमांक 02879 लोकमान्य टिळक टर्मिनस – भुवनेश्वर द्वि-साप्ताहिक विशेष जेसीओ (बुधवार आणि शनिवार) दि.  १९. ५.२०२१, २२.५.२०२१, २६.५.२०२१, २९. ५.२०२१ रोजी सुटणारी

3) ट्रेन  नंबर 02486 श्री गंगानगर -नांदेड़  विशेष जेसीओ दि.  15.5.2021 पासून आणि  ट्रेन  नंबर 02485 नांदेड़ -श्री गंगानगर विशेष जेसीओ दि  17.5.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

4) ट्रेन  नंबर 02440  श्री गंगानगर -नांदेड़  स्पेशलविशेष जेसीओ दि

14.5.2021 पासून आणि ट्रेन  नंबर 02439  नांदेड़ -श्री गंगानगर विशेष जेसीओ दि 16.5.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

(जेसीओ – प्रवास सुरू होण्याचा दिवस आहे) प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.