प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते प्रताप महाविद्यालयात शाखा अनावरण

0

अमळनेर (प्रतिनिधी) – जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील यांच्या दौऱ्यानिमित्त अमळनेर तालुक्याचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाने अमळनेर तालुका व शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे  बैठक संपन्न झाली.

बैठकी दरम्यान विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रमांचे नियोजांनासंदर्भात चर्चा करण्यात आली व प्रताप महाविद्यालयात राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेची शाखा फलक अनावरण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले या वेळी राष्ट्रवादी विध्यार्थी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष भूषण भदाणे, तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील, शहराध्यक्ष सुनील शिंपी, तालुका कार्याध्यक्ष मयूर पाटील, शहर कार्याध्यक्ष सनी गायकवाड, तालुका संघटक रोहित पाटील, शहर संघटक दुर्गेश साळुंखे, यशोदीप पाटील, शुभम सूर्यवंशी, निखिल बागुल, कृष्णा बोरसे, सिद्धेश पाटील, सचिन पाटील, मनीष बिऱ्हाडे, अनिकेत परदेशी, आकाश शेंगदाणे, यश पवार, चेतन कुमार, आनंद पारधी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.