पो. नि. नजन पाटलांची बदली रद्द करा – भारिपचा रास्ता रोको

0

जळगाव, दि. १२ –

सेल अध्यक्ष अ‍ॅड. हेमंत पाटील, वनकोठा सरपंच उमेश पाटील, जी.के. मुजावर, शेख सांडू, राजु मानुधने, वंजारी,भगवान सोनवणे, ए. के. खाटीक, बापू महाजन, प्रकाश ठाकूर, डॉ. फराहन बोहरी, डॉ. बापू चौधरी, डॉ. सुधीर काबरा, राकेश चौधरी, अनवर खाटीक, रफीक बागवान यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
भुसावळ – भुसावळ काँग्रेस पक्षाने राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश येथे विजय प्राप्त केल्यामुळे आज 11 रोजी भुसावळ शहर काँग्रेस कमेटीतर्पेै डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महामानवाला अभिवादन करुन फटाक्यांची आतषबाजी केली तसेच काँग्रेस कार्यकत्र्यांनी जल्लोष केला.
यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष रविंद्र निकम यांनी आनंद व्यक्त करत आता खरे जनतेचे अच्छे दिन हा नारा लावून नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रविंद्र निकम, रहीम कुरेशी, भगवान मेढे, नईम शेख, काँग्रेस युवती सेलच्या जिल्हाध्यक्षा डॉ. सुवर्णा गाडेकर, रिटा सिल्व्हेस्टर, रेखा बोराडे, विलास खरात, राजू डोंगरदिवे, सलोनी शिरसाठ, वानखेडे, संतोष साळवे, सुनिल दांडके, प्रा. संदानशिव, सुरेश शेटे, विजय सनांसे, कलीम बेग, बाळू सपकाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चाळीसगाव – चाळीसगाव येथे काँग्रेसच्या वतीने दिनांक 11 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास येथील सिग्नल चौकात फटाके फोडुन जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी माजी आमदार ईश्वर जाधव, ज्येष्ठ नेते रमेश शिंपी, अशोक खलाणे, शिवाजी राजपुत, शंकर हरबा गवळी, तालुका अध्यक्ष अनिल निकम, देवेंद्र पाटील, आर डी चौधरी, प्रदीप अहीरराव, राहुल मोरे, राष्ट्रवादीचे नगरसेवक भगवान पाटील, रामचंद्र जाधव, शाम देशमुख, किशोर पाटील, अजय पाटील, शुभम पवार यांच्या सह बापु चौधरी, रविंद्र जाधव, बाळासाहेब महाजन, किशोर जाधव, अलताफ खान, दानीश शेख, डॉ पाटील, नितीन सूर्यवंशी, सुनिल राजपुत, रविंद्र महाले, जाकीर खाटीक, हितेश पाटील, जावेद पटेल, नरेंद्र पाटील, सादीक शेख, अश्पाक शेख आदी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
वरणगाव – कॉग्रेस पक्षाने घवघवीत यश संपादन केल्याने शहारातीत राष्ट्रवादी कॉग्रेस , व भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या कार्यकात्यानी बस स्थानक चौकात एकच जल्लोष करीत फटाक्याची अतिषबाजी करुन आनंद उत्सव साजारा केला
यावेळी भुसावळ तालुका अध्यक्ष पंकज पाटील , के बी काझी, मनोज देशमूख , भगवान भोई , अशफाक काझी राष्ट्रवादीचे नगरसेवक राजेंद्र चौधरी , विष्णु खोले , समाधान चौधरी , पप्पु जकातदार , गजानन वंजारी , ज्ञानेश्वर पाटील , राजेश चौधरी , राजेश काकाणी , शैलेंद्र बोदडे, शैलेन्द्र सुरपाटणे ,यांच्या सह कॉग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.