पेट्रोल-डिझेल स्वस्त की महागलं, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

0

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी सलग पाचव्या दिवशी इंधन दरात कोणताही बदल केलेला नाही. आज गुरुवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर आहेत. मात्र तरीही पेट्रोल १०० रुपयांवर आणि डिझेल ९० रुपयांवर गेल्याने सरकारविरोधात संतापाची भावना आहे.

 

गुरुवारी पेट्रोल-डिझेलचे दर कालच्या दराइतकेच आहेत. दिल्लीत पेट्रोलच्या किमतीत 24 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किमतीत 15 पैशांची वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.

 

मुंबईत पेट्रोलच्या दरात 13 पैशांची वाढ झाली होती आणि आता पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 97.57 रुपये आहे. इतकंच नाहीतर डिझेल प्रतिलिटर 88.60 रुपये दराने विकलं जात आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरांनी कायम उच्चांक गाठलं. त्याचबरोबर मुंबईतील प्रीमियम पेट्रोल 100 रुपयांच्या पलीकडे पोहोचलं आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, मंगळवारी कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 91.35 लिटर आहे. त्याचबरोबर डिझेल आज प्रति लिटर 84.35 रुपयांवर आहे. चेन्नईत पेट्रोलच्या दरात 22 पैशांची वाढ झाली होती आणि आता पेट्रोल 93.11 रुपये प्रति लिटरला विकलं जात आहे.

 

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 91.17 रुपये प्रतिलिटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.57 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 91.35 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 93.11 रुपये प्रतिलिटर

नोएडा (Noida Petrol Price Today) : 89.38 रुपये प्रतिलिटर

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.47 रुपये प्रतिलिटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.60 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.35 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 86.45 रुपये प्रतिलिटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.91 रुपये प्रतिलिटर

 

राज्यातील पेट्रोलचे दर

मुंबई – 97.47 प्रतिलिटर

ठाणे – 97.45 प्रतिलिटर

पुणे – 97.35 प्रतिलिटर

नागपूर – 98.08 प्रतिलिटर

सांगली – 97. 73 प्रतिलिटर

सातारा – 97.94 प्रतिलिटर

कोल्हापूर – 97.78 प्रतिलिटर

परभणी – 99.68 प्रतिलिटर

 

राज्यातील डिझलचे दर

मुंबई – 88.60 प्रतिलिटर

ठाणे – 88.55 प्रतिलिटर

पुणे – 87.03 प्रतिलिटर

नागपूर – 89.15 प्रतिलिटर

सांगली – 87.42 प्रतिलिटर

सातारा – 87.63 प्रतिलिटर

कोल्हापूर – 87.48 प्रतिलिटर

परभणी – 89.28 प्रतिलिटर

 

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.