पुणे-बल्लारशा एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत

0

पुणे-बल्लारशा एक्सप्रेस चे दि.०४/०२/२०२० रोजी धरणगाव रेल्वे स्टेशन येथे  भाजपा व धरणगाव प्रवासी मंडळ यांनी जल्लोषात स्वागत केले.  स्वागत प्रसंगी झेड्.आर.यु.सी.सी. मेंबर महेंद्र कोठारी, भाजपाचे गटनेते कैलास माळी सर, शहराध्यक्ष सुनिल वाणी, नगरसेवक ललित येवले, कडू बयस , आर.डी.महाजन सर, स्टेशन मास्तर सोनवणे साहेब, पि.आर.हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डाॅ.अरूण कुळकर्णी, प्रवासी मंडळाचे सदस्य रविंद्र भागवत, एस.डब्ल्यू.पाटील सर, किरण वाणी, दिनकर पाटील, किरणशेठ परिहार, सुदाम चौधरी, सुनिल चौधरी, दिनेश मेहेर, हितेश पटेल,आनंद बाचपाई, सुशिल कोठारी  व सचिन पाटील, धिरज कोठारी,रूपेश अमृतकर हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.