पी.टी.एस. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचे राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष उर्वेश साळुंखेकडून कौतुक

0

बुधगाव, ता. चोपडा (प्रतिनीधी) : येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित पंडितराव त्र्यंबकराव साळुंखे विद्यालयाचा इयत्ता दहावी मार्च 2020 परीक्षेचा निकाल 92.72% लागला असून एकूण 55 मुले परीक्षेला बसलेली होती. त्यापैकी 51 मुले पास झाली असून 11 मुले Distinction मध्ये,19 मुले first class, 17 मुले Second class व 4 मुले पास क्लासमध्ये पास झालेले आहेत.

विद्यालयातून प्रथम क्रमांक -कुमारी वृषाली चतुर साळुंखे 91.60%.
द्वितीय क्रमांक- कुमारी लीना लक्ष्मण साळुंखे व अस्मिता ऊखर्डू सोनवणे या दोन्ही मुलींना 88.80%.
तृतीय क्रमांक – प्रेमराज कैलास साळुंखे यास 88% दिकक्षा चंदकांत पाटील ८७ %. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे राष्ट्रवादी विद्यार्थी तालुका अध्यक्ष उर्वेश साळुंखे यांनी कौतुक केले. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक बळवंत सोनवणे सर, कर्मचारी प्रकाश गोसावी, भगिरथ बाहेर,गोकुळ शिरसाठ, रामकृष्ण धनगर, समाधान धनगर, यामिनी साळुंखे, हेमांगी वाघ  आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.