पाचोरा येथील तरुणाने वाढदिवसाच्या दिवशीच घेतला जगाचा निरोप

0

पाचोरा :- येथील देशमुखवाडीतील रहिवासी विजय गोकुळ पवार उर्फ (पिंटु पवार वय -३८) यांचे दि. १९ रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. दुर्दैवी योग म्हणजे विजय पवार  यांचा वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू झाला. त्यांचेवर दि. २० रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांचे पाश्र्चात्य आई, एक बहिण, एक भाऊ, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. विजय पवार यांच्या अकस्मात निधनाने शहरात व परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.