धरणगावात भाजपा नगरसेवक, मराठे गल्ली मित्र परीवार कडून अन्नदान

0
 धरणगाव, प्रतिनिधी – येथील उतार करूव रेल्वे स्टेशन जवळील लोकांनातसेच गरीब लोकांना ललितभाऊ वाणी व गुलाब मराठे तसेच मराठे गल्ली मित्र परीवार यांच्या कडुन अन्नदान वाटप करण्यात आले यावेळी चदु मराठे दुर्गश ठाकुर योगेश मराठे राहुल  पवार  टोनी महाजन
शेखर भाऊ पाटील विशाल पवारभाष्करभाऊ मराठे चदु पाटील सुनिल चौधरी रवि महाजन नितिन चौधरी व मित्र परी वार उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.