उदय वाघ यांचं निधन

0

जळगाव : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचं नुकतेच हृदयविकाराचे तीव्र झटक्याने निधन झाले आहे. अमळनेर येथे त्यांच्या राहत्या घरी आज सकाळी अंघोळ करीत असतांना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यावेळी त्यांना दवाखान्यात नेत असतानाचं रस्त्यातच त्यांचं निधन झालं.

Leave A Reply

Your email address will not be published.