दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांची प्रकृती खालावली

0

नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली आहे. सत्येंद्र जैन यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.

कोविड पॉझिटिव्ह आढळलेले दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांची तब्येत खालावल्यानं त्यांना ऑक्सीजन सपोर्टवर ठेवण्यात आलंय. त्यांच्या फुफ्फुसांत संगर्ग वाढल्याचं कळतंय.

Leave A Reply

Your email address will not be published.