ताडे भातखेडे येथे पाऊस तर निपाणे जवखेडे बाम्हणे कोरडेच

निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : निसर्ग हा कोणाच्या हाती नाही. तो ज्यावेळी काही अदभुत घडवतो त्याला चमत्कार असे म्हणावे लागते. दि,२१ जून रोजी सायंकाळी ७ -२० ची वेळ अचानक ढग दाटून आले आणि ताडे भातखेडे गावावर जवळ जवळ १५ ते२० मिनिटे पाऊस झाला मात्र नजदिक

Comments are closed.