जिल्ह्यात पहिल्या दोन तासात 11.56 % मतदान

0

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील 687 ग्रामपंचायतीसाठी सकाळी 7.30 वाजता मतदानास शांततेत सुरूवात झाली असून पहिल्या दोन तासात 11.56 % मतदान झाल्याची माहिती महसुल उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.