जिल्ह्यात उद्रेक सुरूच: आज नवे ८१ कोरोना बाधित आढळले

0

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. जिल्ह्यात आज नवीन 81 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहे.यात जळगाव शहर, जामनेर, रावेर व बोडव द. येथे जास्त रुग्ण आढळून आल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 2483 इतकी झाली.

आज जळगाव शहर २०, जळगाव ग्रामीण ४, अमळनेर ३, चोपडा १, भडगाव १, धरणगाव ७, जामनेर १५, रावेर १०, बोड वद २० असे एकूण ८१ कोरोना बाधित आढळले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.