जिल्हास्तरीय भव्य रंगभरन स्पर्धेत मिळवले प्रशस्ती पत्र

0
जळगाव (प्रतिनिधी)- येथे सरस्वती विद्या मंदि रातील विद्यार्थ्यांनी जळगाव जिल्हा कलाध्यापक संघ जळगाव तर्फे जिल्हा स्तरीय रंगभरण स्पर्धा आयोजित केली होती .
यात इयत्ता दुसरी ची विद्यार्थिनी जोया पिंजारी हिने गट पहिला यात प्रथम क्रमांक पटकावला तर सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्याना उत्कृष्ट रंगकाम बद्दल सन्मानपूर्वक प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.या वेळी संस्थेचे अध्यक्ष व ग. स चे अध्यक्ष मनोजकुमार पाटील तशेच मुख्याध्यापिका शिक्षकांनी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.