जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यावल पुर्व वनक्षेत्र कार्यालयात वृक्षारोपन

0

यावल | प्रतिनीधी 

यावल येथे आज जागतिक पर्यावरण दिवसा निमित्त वन अधिकारी यांनी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला  यावेळी  पद्मनाभा .एच. एस उपवनसंरक्षक यावल जळगाव  वनविभाग तसेच .सौ.नैसाद तडवी अध्यक्ष नगरपालिका यावल,मा.सौ.अश्विनी खोपडे सहा.वनसंरक्षक वन्यजीव यावल,.विशाल कुटे सहा.वनसंरक्षक यावल तथा व.प.अ.यावल पश्चिम, . विक्रम पदमोर व.प.अ.यावल पुर्व,श्री. आनंदा पाटील व.प.अ.गस्ती पथक यावल ,. मुबारक तडवी सामाजिक कार्यकर्ता यावल,. ललितभाऊ चौधरी अध्यक्ष सं.व.स.वड्री खु।,श्री. दिनेश पावरा समन्वयक वनांचल सेवाभावी संस्था जळगाव, वनक्षेत्र यावल पुर्व, यावल पश्चिम आणि गस्ती पथक यावल क्षेत्रीय वनपाल, वनरक्षक, वनमजुर आणि कार्यालयीन कर्मचारी उपस्थितीत वृक्ष लागवड  कार्यक्रमात सहभाग घेतला कार्यक्रमाचे प्रस्ताविका व सुत्रसंचालन . विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी केले. तसेच कार्यक्रमात . पद्मनाभा एच एस उपवनसंरक्षक,सौ.नौशाद तडवी नगराध्यक्ष यावल,.विशाल कुटे सहा.वनसंरक्षक,श्री. मुबारक तडवी सामाजिक कार्यकर्ता,. आनंदा पाटील  वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी पर्यावरण विषयी मार्गदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.