जळगाव वकील संघाच्या सदस्यपदी ॲड.मिताली वाणी बिनविरोध

0

जळगाव वकील संघाच्या सदस्यपदी
ॲड.मिताली वाणी बिनविरोध

चितोडे वाणी समाजाच्या शिरपेचात मनाचा तुरा

जळगाव, प्रतिनिधी – जिल्हा वकील संघाच्या कार्यकारणी सदस्य म्हणून ॲड.मिताली मुकूंद वाणी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
2020-2021 या कालावधीसाठी सध्या जिल्हा वकील संघाची निवडणूक सुरू आहे. काल अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी दोघांनी माघार घेतल्यामुळे 10 सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती. यात दहा सदस्यांमध्ये चितोडे वाणी समाजाच्या विधीतज्ञ ॲड.मिताली मुकूंद वाणी यांचा समावेश आहे. त्यांच्यासह महिला सदस्य म्हणून ॲड.वैशाली चौधरी यांचाही समावेश आहे.
चितोडे वाणी समाजाच्या माजी अध्यक्ष ॲड. मंजू वाणी यांची मुलगी आहे. ॲड. मंजू वाणी गत कार्यकारिणीत जळगाव जिल्हा वकील संघाच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या.

ॲड. मिताली वाणी यांनी ऑगस्ट2019 मध्ये एल एल बी ची पदवी घेतली. आणि काही महिन्यातच बिनविरोध निवड व्हावी, ही अभिनंदनिय बाब. त्याच बरोबर ॲड. मिताली सध्या एल एल एम चे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.

मिताली वाणी यांची बिनविरोध निवड झाल्या मुळे त्यांचे समाजात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ॲड. मिताली वाणी – 94035 66500

ॲड. मंजु वाणी – 93269 67443

मुकुंद वाणी –  94239 15546

Leave A Reply

Your email address will not be published.