जळगाव जिल्ह्यात आज 9 कोरोना बाधित रुग्ण आढळले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 09 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर  03 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या विविध कोविड सेंटरमध्ये 35 रुग्ण उपचार घेत आहेत.

जळगाव शहर- 00, जळगाव ग्रामीण- 01, भुसावळ -02, अमळनेर -00, चोपडा -00, पाचोरा -00, भडगाव -00, धरणगाव -00, यावल 00, एरंडोल 00, जामनेर -00, रावेर 00, पारोळा -00, चाळीसगाव -00, मुक्ताईनगर- 00, बोदवड -06 आणि इतर जिल्हे 00 असे एकुण 09 बाधित रूग्ण आढळले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.