जळगाव जिल्ह्यात आज 12 कोरोना बाधित रुग्ण आढळले

0

जळगाव | प्रतिनिधी

जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात १२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६३ जणांनी कोरोनावर मात केली आहे . तर एकाचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर- ००, जळगाव ग्रामीण- ०१, भुसावळ-०४, अमळनेर-००, चोपडा-००,पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००,यावल ००, एरंडोल – ००, जामनेर -००, रावेर ००, पारोळा-००, चाळीसगाव-०६, मुक्ताईनगर- ००, बोदवड-०० आणि इतर जिल्हे ०१ असे एकुण १५ बाधित रूग्ण आढळले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.