जळगाव जिल्ह्यात आज ६४ नवे रुग्ण, एकाचा मृत्यू

0

जळगाव : जिल्ह्यात आज गुरुवारी दिवसभरात ६४ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज १३१ कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या २४ तासात ०१ जणांचा मृत्यू झाला आहे.

आजच्या रुग्ण वाढीसह जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४१ हजार ७८५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ लाख ३७ हजार ६३६  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर-०३, जळगाव ग्रामीण-०३, भुसावळ-०५, अमळनेर-००, चोपडा-०२, पाचोरा-०४, भडगाव-०१, धरणगाव-०४, यावल-२१, एरंडोल-०३, जामनेर-०२, रावेर-०३, पारोळा-०३, चाळीसगाव-०५, मुक्ताईनगर-०३, बोदवड-०२ आणि इतर जिल्ह्यातील ०० असे एकुण ६४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.