जळगाव जिल्ह्यात आज रुग्ण संख्या पन्नासच्या आत

0

जळगाव : जिल्ह्यात नवीन रुग्ण संख्या पन्नास च्या आत आढळून आली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात ४८ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर ११९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात मागील गेल्या दोन अडीच महिन्यापासून रुग्ण संख्या कमी होत आहे. आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ८८६ रुग्ण बाधित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३७ हजार ८८४ जण बरे होऊन घरी गेले आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर-१०, जळगाव ग्रामीण-०५, भुसावळ-००, अमळनेर-०२, चोपडा-०२, पाचोरा-०२, भडगाव-०२, धरणगाव-००, यावल-०३, एरंडोल-००, जामनेर-०२, रावेर-०१, पारोळा-०३, चाळीसगाव-१६, मुक्ताईनगर-००, बोदवड-०० आणि इतर जिल्ह्यातील ०० असे एकुण ४८ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.