जनआंदोलन खांदेश विभागाचे चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

0

चाळीसगाव – माणिकपुंज धरणातून  ८ गावाना अतिरिक्त पाणी मिळावे यासाठी जनआंदोलन खांदेश विभागाचे प्रा गौतम निकम यांनी चाळीसगाव तहसील कार्यालया समोर दि ९ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन सुरु केले असुन आंदोलनास रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार ,तालुका उपाध्यक्ष विलास मराठे ,बामसेफ चे मुकेश नेतकर, मा जि प सदस्य सुभाष चव्हाण,प स अजय पाटील, विष्णु चकोर, भष्ट्राचार निर्मूलन समिती चे अध्यक्ष विजय शर्मा ,अनिल मोरे, मनोज बोडखे, यांनी पाठिंबा दिला

Leave A Reply

Your email address will not be published.