पिकपच्या धडकेत मोटर सायकल स्वार जागीच ठार

0

आडगाव जवळील घटना,

चाळीसगाव :-चाळीसगाव हून मालेगाव कडे जाणाऱ्या पिकप व्हॅन ने चाळीसगाव तालुक्यातील आडगाव जवळ ,मालेगाव कडून येणाऱ्या मोटर सायकल स्वारास  जोरदार धडक दिल्याने या अपघातात मोटर सायकल स्वार समाधान रामचंद कुमावत राहणार (वाघडु) तालुका चाळीसगाव हा युवक जागीच ठार झाला आहे,

या अपघाताबाबत मेहुनबारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास मेहुनबारा पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.