चोपडा येथे सीएम चषक उत्साहात साजरा      

0

चोपडा दि.१६-

   दि. ४ डिसेंबर ते १२ डिसेंबर पर्यंत सीएम चषकच्या कला व क्रिडा स्पर्धा चोपडा येथील महात्मा गांधी कॉलेजच्या प्रांगणात मोठया उत्साहात पार पडल्या या मध्ये कबड्डी, खो -खो, व्हॉलिबॉल , क्रिकेट, कॅरम , चित्रकला, रांगोळी, गायन व नृत्य इत्यादी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धासाठी एकूण ५२०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. एकुण ६६ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धसाठी निवड झाली.

       या स्पर्धाच्या यशस्वीततेसाठी खासदार रक्षा खडसे, पंचायत समिती सभापती आत्माराम म्हाळके, चोपडा विधानसभा विस्तारक प्रदीप पाटील, स्पर्धचे अभियान  संयोजक प्रकाश  पाटील, यु. मो. शहर अध्यक्ष तुषार पाठक, संयोजक सुनिल सोनगिरे अमित तडवी, कुष्णा बाविस्कर, अमोल पाटिल,  लिलाधर बाविस्कर, विकी बडगुजर  यांनी काम पाहिले. तसेच तालुका क्रिडा समन्वक  आर. पी. आल्हाट यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील सर्व क्रिडा शिक्षकांच्या व क्रिकेट पंचांच्या उत्तम सहकार्याने स्पर्धा आनंदात पार पडल्या. महात्मा गांधी महाविद्यालय, प्रताप विदया मंदीर, चोपडा क्रिकेट क्लब, वंदे मातरम् गोरगावले, चहार्डी, चुंचाळे येथील संघांनी यश संपादन केले.

स्पर्धेतील विजयी संघ

कबड्डी मुले विजयी संघ – पंकज महाविद्यालय चोपडा, उपविजेता संघ बोरमाली, व्हालीबॉल- मुलामध्ये विजयीसंघ कोचिंग क्लब, खो खो मध्ये मुलांमध्ये विजयीसंघ- आय. एस. पाटील स्पोर्टस क्लब धानोरा, कॅरम मध्ये विजेता प्रथम मोमीन मोहम्मद शेख,  100 मी. धावणे उडान मुले प्रथम राहुल दिलीप धनगर, व्दितीय विशाल नामदेव धनगर, 400 मी. धावणे मुलामध्ये प्रथम विशाल विनोद धनगर, व्दितीय आशिष सपकाळे,कबड्डीत मुलीमध्ये प्रथम ए. एस. एसी. कॉलेज चोपडा, व्दितीय प्रताप विदया मंदिर चोपडा, व्हालीबॉल मुली विजयीसंघात प्रथम चुचाळे माध्यमिक विद्यालय, व्दितीय बी राँक्स चोपडा, खो खो मुली मध्ये विजयीसंघ ए. एसी. काँलेज चोपडा,  व्दितीय संघ प्रताप विद्या मंदिर चोपडा,  उडान मध्ये 100 मीटर धावणे मुली प्रथम गायत्री संजय महाजन, व्दितीय वैशाली पुडंलीक जाधव ,मुद्रा योजना 400 मीटर धावणे मुली प्रथम ममता देविदास पाटील, व्दितीय सोनाली काशिनाथ माळी,  रांगोळी स्पधामध्ये प्रथम जामान बारेला,  दुसरी रोशनकुमार कढरे,  गायन स्पधा मध्ये प्रथम विवेक मधुकर बाविस्कर, व्दितीय गौतमी बडगूजर, नृत्य स्पधा मध्ये गृप मुली प्रथम पावरा प्रियंका अर्जुन, चित्रकला स्पधामध्ये प्रथम प्रियंका रविंद्र पाटील, व्दितीय रोशनी पदभुशन पाटील, किक्रेट स्पधा मुली विजयीसंघ बी राँक्स ए एस सी कॉलेज, किक्रेट मुले विजयीसंघ प्रथम सी. सी. सी. क्लब चोपडा, व्दितीय संघ वंदेमातरम् क्लब चोपड़ा ,कुस्ती मुले व मुली प्रथम व्दितीय निवड करण्यात आली व भारतीय जनता पार्टी पदाधिकारि जिल्हाउपध्यक्षा ताराबाई पाटील, रजना नेवे, दिपाली पाटील ,ललिता सोनगिरे ,भारती दिक्षित,  गजेन्द्र सोनवणे, गजेन्द्र जेस्वाल, धनंजय पाटील, पकंज पाटील, हनुमंत महाजन, यश शर्मा,  बापु चौधरी, प्रकाश पाटिल, भूषण भिल, मनोज  सनेर, पकज पाटील, अजय राजपुत , रावसाहेब पाटिल,  मनोहर बडगूजर, शैलेश धनगर, ज्ञानेश्वर चैधरी ,हेमंत जोहरी, निलेश पाटील, भुषन महाजन ,रनजित पाटिल, सर्व भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा चोपडा सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.