चाळीसगाव मेहुणबारे दरम्यान ट्रक व आयशरचा भीषण अपघात

0

चाळीसगाव : चाळीसगाव मेहुणबारे दरम्यान दसेगाव फाट्याजवळ डंपर व आयशर गाडीमध्ये आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र दोन्ही गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.  दरम्यान, अपघातानंतर वाहतूक विस्कळी झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.